Ajit Pawar: अजित पवार यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडिया येथे फिट महाराष्ट्र उपक्रमाचा शुभारंभ, आदित्य ठाकरे यांची माहिती

आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे फिट महाराष्ट्र उपक्रमाचा शुभारंभ केला. फिटनेस, मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी त्यावर वैयक्तिकरित्या काम करणे आवश्यक आहे, असे अवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement