आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे फिट महाराष्ट्र उपक्रमाचा शुभारंभ केला. फिटनेस, मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी त्यावर वैयक्तिकरित्या काम करणे आवश्यक आहे, असे अवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
आज सकाळी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे फिट महाराष्ट्र उपक्रमाचा शुभारंभ केला. फिटनेस, मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी त्यावर वैयक्तिकरित्या काम करणे आवश्यक आहे. pic.twitter.com/CckC18VkFw
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)