Air quality in Mumbai: मुंबई मध्ये आज हवा गुणवत्ता निर्देशांक 'Moderate'स्तरावर!

मुंबई मध्ये आज हवा गुणवत्ता निर्देशांक 'Moderate'स्तरावर नोंदवण्यात आला आहे.

Nariman Point | Twitter

मुंबई मध्ये आज हवा गुणवत्ता निर्देशांक  'Moderate'स्तरावर नोंदवण्यात आला आहे. सकाळी हवेची पातळी 119 वर होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी हीच स्थिती Very poor पर्यंत खालावली होती. त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. नक्की वाचा: BMC On Air Pollution & Masks: 'मास्क वापारा आम्ही म्हणालोच नाही', मुंबई महापालिकेचे पत्रकाद्वारे स्पष्टीकरण, सोशल मीडियातील माहितीचेही खंडण .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)