Air India 171 Plane Crash: पायलट Sumit Sabharwal चं पार्थिव मुंबई मध्ये दाखल

पवई जल वायू विहार येथील त्याच्या निवासस्थानी आज पार्थिव आणल्यानंतर थोड्याच वेळात पायलट Sumit Sabharwal यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

Air India 171 Plane Crash: पायलट Sumit Sabharwal चं पार्थिव मुंबई मध्ये दाखल
Sumit Sabharwal । X @ANI

एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन फ्लाईट दुर्घटनेतील पायलट Sumit Sabharwal चं पार्थिव मुंबई मध्ये दाखल झालं आहे. पवई जल वायू विहार येथील त्याच्या निवासस्थानी आज पार्थिव आणल्यानंतर थोड्याच वेळात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 30 वर्ष फ्लाईंगचा अनुभव असणार्‍या या पायलटचा अहमदाबाद-लंडन फ्लाईट दुर्घटनेत मृत्यू झाला. त्याच्या पश्चात 88 वर्षीय वृद्ध वडील आणि बहीण आहेत.

Sumit Sabharwal चं पार्थिव मुंबई मध्ये दाखल

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2025 09:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).