Mumbai Pune Expressway: वाहन हाकताना फोनवर बोलणाऱ्यांनो, आता तुमच्यावर असेल AI कॅमेऱ्याची नजर
या अशा प्रकारामुळे महाराष्ट्रात 382 लोकांचा गेल्या 6 वर्षात मृत्यू झाला आहे.
मुंबई पुणे महामार्गावर अनेक ड्रायव्हर फोनचा वापर करत गाडी जोरात चालवत असल्याचे अनेकदा निदर्शनात आले आहे. या अशा प्रकारामुळे महाराष्ट्रात 382 लोकांचा गेल्या 6 वर्षात मृत्यू झाला आहे. पंरतू आता AI च्या मदतीने अशा पद्धतीने गाडी चालवणाऱ्या चालकांवर कारवाई होणार आहे. AI कॅमेऱ्याच्या मदतीने अशा लोकांवर कारवाई ही होणार आहे.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Advertisement
Advertisement
Advertisement