Shevgaon Stone Pleting: शेगांव येथे दोन गटातील वादाचे पर्यावसन दगडफेकीत, परिसरात तणाव

या प्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात देखील घेतले आहे.

Shegaon Stone Plating

शेगांवात (Shevgaon) काल रात्री दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक (Stone Pelting) झाल्याची घटना घडली. दोन गटात वादावादी झाल्यानंतर परिसरात तणाव पहायला मिळाला. या दगडफेकीमुळे अनेक गाड्यांचे, घरांचे आणि दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात देखील घेतले आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)