Ahmednagar-Pune Highway Road Accident: चुकीच्या दिशेने जाणार्‍या कंटेनर मुळे कारचा अपघात; एकाच घरातील 5 जणांचा जागीच मृत्यू

काल रात्री Ranjangaon MIDC जवळ हा अपघात झाला आहे.

Ahmednagar-Pune Highway वर चुकीच्या दिशेने जाणार्‍या कंटेनर मुळे कारचा अपघात झाल्याची बाब समोर आली आहे. या अपघातामध्ये  एकाच घरातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार कंटेनरवर धडकल्याने त्याचा चेंदामेंदा झाला आहे. कंटेनरचा ड्रायव्हर पळून गेला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now