COVID 19 Guidelines For Ahmednagar: अहमदनगर मध्ये 'No Vaccine, No Entry' निर्बंध; सार्वजनिक ठिकाणी फिरण्यासाठी लस बंधनकारक

अहमदनगर मध्ये जिल्हा प्रशासनाने 'no vaccine, no entry' नियम लागू केले आहेत.

Vaccine | Representational Image | (Photo Credits: ANI)

अहमदनगर मध्ये जिल्हा प्रशासनाने 'no vaccine, no entry' नियम लागू केले आहेत. यामध्ये खाजगी जागा, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ऑडिटोरियम, लग्नाचे हॉल, सिनेमागृह, कृषीबाजार येथे प्रवेशासाठी कोविड 19 लस घेतलेल्यांनाच परवानगी दिली जाणार आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)