औरंगाबाद असोसिएशन फॉर वुमन इन स्पोर्ट्स तर्फे महिला दिनाच्या निमित्ताने 'औरंगाबादची वेगवान महिला' धावण्याची स्पर्धा

औरंगाबाद असोसिएशन फॉर वुमन इन स्पोर्ट्स तर्फे महिला दिनाच्या निमित्ताने 'औरंगाबादची वेगवान महिला' धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Running Women| PC: Pixabay.com

औरंगाबाद असोसिएशन फॉर वुमन इन स्पोर्ट्स तर्फे महिला दिनाच्या निमित्ताने 'औरंगाबादची वेगवान महिला' धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा उद्या 6 मार्च दिवशी होणार आहे. सात गटांमध्ये होणारी ६० मीटर धावण्याची स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement