अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सार्या शेतकर्यांना मदत मिळेल, कुणीही विम्यापासून वंचित राहणार नाही अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी दिली आहे. एकही शेतकरी भरपाई आणि विम्यापासून वंचित राहणार नाही. असेही ते म्हणाले.
पहा ट्वीट
#अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल, एकही शेतकरी भरपाई आणि विम्यापासून वंचित राहणार नाही - कृषी मंत्री #अब्दुल_सत्तार यांचं आश्वासन pic.twitter.com/JhY9JChS0L
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)