Sanjay Raut On INDIA Alliances Meet: पाटणा आणि बेंगळुरूनंतर आता 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार 'इंडिया' आघाडीची बैठक; संजय राऊत यांची माहिती
आमच्यासोबत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही असणार आहेत, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. आजच्या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते.
Sanjay Raut On INDIA Alliances Meet: पाटणा आणि बेंगळुरूनंतर I.N.D.I.A. ची बैठक 31 ऑगस्ट-1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या बैठकीचे आयोजन उद्धव ठाकरे करणार असल्याचं शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आमच्यासोबत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही असणार आहेत, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. आजच्या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. (हेही वाचा - Sharad Pawar गटाची आज बैठक; पक्ष, चिन्ह, नावावर चर्चा)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement