Maharashtra Kesari 2023 Winner: शिवराज राक्षे ठरला ६५व्या ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी, पहा थरार सामन्यात अखेर शेवटच्या क्षणी काय घडले (Watch Video)

शिवराज राक्षेने मानाची केसरी गदा पटकावली आहे. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याचा लाईव्ह थरार पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

Shivraj Rakshe (Photo Credit - Twitter)

Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी या मानाच्या असलेल्या कुस्तीच्या अंतिम सामन्यात पुण्याचा शिवराज राक्षे विजेता ठरला आहे. शिवराज राक्षेने मानाची केसरी गदा पटकावली आहे. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याचा लाईव्ह थरार पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. महेंद्र गायकवाड विरुध्द शिवराज राक्षे अशी चुरशीची लढत बघायला मिळाली. दोघांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. शेवटच्या क्षणापर्यत अतिशय थरार हा सामना रंगला होता.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now