Maharashtra Government Formation: सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी साधला शिवसेना आमदारांशी संवाद
फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister of Maharashtra) असतील अशी घोषणा केली. या नंतर गोवा येथे असलेले शिवसेना आमदार आणि सहयोगी आमदार यांच्याशी संवाद साधला.
राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजभवनात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister of Maharashtra) असतील अशी घोषणा केली. या नंतर गोवा येथे असलेले शिवसेना आमदार आणि सहयोगी आमदार यांच्याशी संवाद साधला.
Tweet
सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर भाजप नेते ना.श्री.@Dev_Fadnavis यांच्या सोबत गोवा येथे असलेले शिवसेना आमदार आणि सहयोगी आमदार यांच्याशी संवाद साधला. pic.twitter.com/sekApjTO8V
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2022 07:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

