दिलासादायक! राज्यात भंडारानंतर Dhule जिल्हाही झाला कोरोनामुक्त; रुग्णसंख्या शून्यावर

धुळे जिल्ह्यात उपाचाराधीन असलेले दोन्ही रुग्ण काल कोरोना मुक्त झाले

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

धुळे जिल्ह्यात उपाचाराधीन असलेले दोन्ही रुग्ण काल कोरोना मुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातली उपचार घेत असलेली रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी ही माहिती दिली. हे दोनही रुग्ण साक्री तालुक्यातले होते. अशा प्रकारे राज्यातील धुळे जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. याआधी भंडारा जिल्हाही कोरोना मुक्त झाल्याचे समजले होते. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement