वंदना परब आणि त्यांचे सहकारी अधिकारी राऊत सर यांनी 4/5 वर्षांपूर्वी मंत्रालयातील एका आजारी मांजरीवर उपचार करून जीवदान दिले होते. तब्बल 5 वर्षांनी वंदना परब यांना मंत्रालयात पुन्हा पाहून मांजरीने त्यांच्याजवळ जाऊन प्रेम व्यक्त केले. हा प्रसंग मुंबई पोलिसांनी ट्विट करून सांगितला आहे.
"वर्दी एक सेवा" अनेक
वंदना परब आणि त्यांचे सहकारी अधिकारी राऊत सर यांनी ४/५ वर्षांपूर्वी मंत्रालयातील एका आजारी मांजरीवर उपचार करून जीवदान दिले. तब्बल ५ वर्षांनी वंदना परब यांना मंत्रालयात पुन्हा पाहून मांजरीने त्यांच्याजवळ जाऊन प्रेम व्यक्त केले. pic.twitter.com/kgqjUvomgO
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)