सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरला जोडणारा करूळ घाटरस्ता 26 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. करूळ घाटरस्ता खचला असून अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ट्वीट-
#सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरला जोडणारा करूळ घाटरस्ता 26 जुलैपर्यंत बंद
घाटरस्ता खचल्याने अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने घेतला निर्णय@DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/wS5hbjzv4q
— सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)