Aditya Thackeray यांचे निकटवर्तीय Rahul Kanal यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे.

Rahul Kanal (PC - Facebook)

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'आणखी काढा आमच्या आदेशावर मोर्चा, म्हटलं होतं...वेळ झाली आहे!!'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)