Mumbai: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील आरे कॉलनीमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा केला शुभारंभ

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील आरे कॉलनीमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला आहे.

Aditya Thackeray (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील आरे कॉलनीमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला आहे. तसेच हा रस्ता जनावरांसाठी सुरक्षित मार्गासाठी 7.5 किमीच्या पट्ट्यात 15 कल्व्हर्टसह बांधला जाईल. तसेच येथे एकाही  झाडावर कुऱ्हाड चालणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement