Adar Poonawalla: आदर पुनावाला यांची U.K. मधिल भागीदार आणि भागधारकांसह बैठक

मधिल भागीदार आणि भागधारकांसह बैठक नुकतीच पार पडली. याबाबत पुनावाला यांनी ट्विटद्वारे माहिती दिली.

SII CEO Adar Poonawalla (Photo Credits: ANI)

सीरम इन्स्ट्यिट्युटच्या आदर पुनावाला यांची U.K. मधिल भागीदार आणि भागधारकांसह बैठक नुकतीच पार पडली. याबाबत पुनावाला यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, यू.के. मधील आमच्या सर्व भागीदार आणि भागधारकांसह उत्कृष्ट बैठक झाली. दरम्यान, कोविशिलडचे उत्पादन पुण्यात जोरात सुरू आहे हे सांगून आनंद झाला. मी परतल्यानंतर काही दिवसांत ऑपरेशन्सचे पुनरावलोकन करण्यास उत्सुक आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)