Mumbai Fraud Case: अभिनेत्री-राजकारणी नगमा यांची सायबर फसवणूक, घातला 99,998 रुपयांचा गंडा
मुंबई पोलिसांनी सांगितले की, मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 420,419,66c आणि 66D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री-राजकारणी बनलेल्या नगमा मोरारजी यांना KYC फसवणुकीत सायबर घोटाळेबाजांकडून जवळपास 99,998 रुपये गमवावे लागले. वृत्तानुसार, नग्माने तिच्या फोनवर टेक्स्ट मेसेज म्हणून मिळालेल्या स्पॅम लिंकवर क्लिक केले. मुंबई पोलिसांनी सांगितले की, मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 420,419,66c आणि 66D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा MHADA Update: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला कोकण मंडळाच्या अंतर्गत घरांच्या सोडतीसाठी 3,325 हून अधिक अर्ज प्राप्त
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement