Madhuri Pawar Brother Passed Away: अभिनेत्री माधुरी पवार हिच्या भावाचे निधन, सोशल मीडिया शेअर केली भावनिक पोस्ट

अभिनेत्री माधूरी पवार हिच्या भावाचं नुकतच निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Madhuri Pawar News

Madhuri Pawar Brother Passed Away: अभिनेत्री माधूरी पवार हिच्या भावाचं नुकतच निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. या बाबत तीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली यामध्ये तीन अक्षय याचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. अक्षयच्या  निधना बाबत तीनं भावनिक पोस्ट लिहलं आहे. सोशल मीडियावर माधुरीच्या चाहत्यांनी अक्षयला श्रध्दांजली वाहली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Pawar (@madhuripawarofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement