अभिनेता प्रविण तरडे यांचे फेसबुक अकाऊंट हऐक झाले आहे. स्वत: तरडे यांनी या प्रकाराची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन दिली आहे. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की,  नमस्कार, मी प्रविण विट्ठल तरडे. माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. तिथून अनेक जणांना खोट्या लिंक्स, फोन नंबरची मागणी इ. मेसेज जात आहेत. कोणीही रिप्लाय देऊ नये.

इन्स्टाग्राम पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)