पक्षविरोधी कारवायांसाठी उद्धव ठाकरे यांची रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांच्यावर कारवाई
माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिव्सेनेंचे अनेक मोठ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आता माजी मंत्री रामदास कदम यांनीही शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर टीका करत त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवायांसाठी ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची हकालपट्टी केली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ही माहिती दिली.
Shiv Sena (Thackeray faction) chief Uddhav Thackeray removes senior leader Ramdas Kadam and former MP Anandrao Adsul for anti-party activities: Shiv Sena MP Vinayak Raut
— ANI (@ANI) July 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2022 06:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

