Extortion Case Against Ex Mumbai CP Param Bir Singh and others| सीआयडी कडून अटक झालेले Nandkumar Gopale आणि Asha Korke यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत. सध्या ते फरार असून चौकशी आयोगाकडून वारंवार समंस पाठवले जात आहेत.

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील कथित खंडणी प्रकरणामध्ये सीआयडी कडून अटक झालेले Nandkumar Gopale आणि Asha Korke यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now