Nagpur Acid Attack: नागपुरात महिलेच्या चेहऱ्यावर फेकले अॅसिड, आरोपीला अटक
प्लंबर असलेल्या सुरेशने शौचालयात वापरलेले अॅसिड पत्नीवर फेकले होते. या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली नसून तिच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागपुरात एका व्यक्तीने महिलेच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी हा महिलेचा पती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. प्लंबर असलेल्या सुरेशने शौचालयात वापरलेले अॅसिड पत्नीवर फेकले होते. या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली नसून तिच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement