Professor Shravan Giri Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक श्रावण गिरी यांच निधन; ट्रॅव्हल्स खाली चिरडून अपघाती मृत्यू,
ज्येष्ठ साहित्यीक श्रावण गिरी यांचं अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बस ट्रव्हल्सने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
Professor Shravan Giri Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक आणि प्राध्यापक श्रावण गिरी (Professor Shravan Giri) यांचा अपघाती मृत्यू (Death) झाल्याची माहिती मिळाली आहे. बीडमध्ये ट्रॅव्हल्स खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बीड (Beed) जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपना ट्रॅव्हल्स ने त्यांना धडक दिल्याने हा अपघात झाला.औरंगाबाद येथून कर्जतला येण्यासाठी बीड येथे आले. रस्ता ओलांडताना सपना ट्रव्हल्स समोरू आली धडक देत त्याच्या पायावरून चिरडून गेली. स्थानिकांनी हे पाहाताचा त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपाचारा दरम्यान त्यांनी जीव गमावला. श्रावण गिरि यांच्या कुटूंबावर दुखाच डोंगर कोसळला. कर्जत येथे ते प्रोफेसर होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन
Pope Francis Passes Away: ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement