Cyrus Mistry Passes Away: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

मिस्त्री अहमदाबादहून मुंबईकडे परतत असताना हा अपघात झाला. त्यांच्यासोबत इतर चार जण प्रवास करत होते.

Photo Credit - Twitter

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष (Former Chairman of Tata Sons)आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा पालघरजवळ अपघातात मृत्यू (Dead In Accident) आहे. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईकडे परतत असताना हा अपघात झाला. त्यांच्यासोबत इतर चार जण प्रवास करत होते. त्यातील एकाचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement