Mumbai Police Accident: विक्रोळी येथील रेल्वे रुळ ओलांडताना अपघात, पोलिस हवालदाराचा मृत्यू
कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना पोलिसाचा अपघात झाला. ही घटना मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळावरून चालत जाताना ही घटना घडली
Mumbai Police Accident: कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना पोलिसाचा अपघात झाला. ही घटना मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळावरून चालत जाताना ही घटना घडली. एका भरधाव वॅगनने धडक दिल्याने हा अपघात घडला. या धडकेत मुंबई पोलिस हवालदार गंभीर जखमी झाले. रेल्वे पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच, त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (हेही वाचा- Pune Airport वर बनावट तिकीटाने वडिलांसोबत Lucknow ला जाण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या)
Mumbai Police Constable ki Railway Track par tain ke takrane se hui death at Central Railway between Kanjur Marg - Vikhroli#News #MumbaiNews #Newsupdate #Todaynews #Gallinews #Dailynews #BreakingNews #Mumbai pic.twitter.com/D2HwOhPyCQ
— Gallinews.com (@gallinews) August 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 7343 05:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

