ABVP Protest At Pune University: पुणे विद्यापीठात अश्लील रॅप साँग शूट प्रकरणी अभाविप आक्रमक
आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वरिष्ठ पदाधिकार्यांची सुरु असलेली बैठकही यावेळी अभाविपनं उधळून लावली.
अभाविपने आज (24 एप्रिल) पुणे विद्यापीठामध्ये अश्लील रॅप साँग शूट झाल्याप्रकरणी आणि त्यावर कुलगुरूंनी काय कारवाई केली? असा सवाल विचारल धुडघुस घालत आंदोलन केले आहे. आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वरिष्ठ पदाधिकार्यांची सुरु असलेली बैठकही यावेळी अभाविपनं उधळून लावली. यामध्ये काही ठिकाणी काचा देखील फूटल्या आहेत. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी अभाविप च्या या आंदोलनाचा निषेध केला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement