AB de Villiers याची क्रिकेटमधून निवृत्ती, Google सीईओ सुंदर पिचाई यांनी केले कौतुक

त्याने याबाबतची घोषणा ट्विटरद्वारे केली. त्याच्या घोषणेनंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही त्याचे कौतुक केले आहे.

AB de Villiers (Photo Credit: Twitter)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३६० डीग्री अशी ओळख असलेला दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्याने याबाबतची घोषणा ट्विटरद्वारे केली. त्याच्या घोषणेनंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही त्याचे कौतुक केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)