Amravati MP Navneet Rana आणि MLA Ravi Rana यांच्या जेलमधून सुटकेसाठी त्यांची लेक Aarohi Rana चं हनुमान चालिसा पठण

Amravati MP Navneet Rana आणि MLA Ravi Rana यांच्या जेलमधून सुटकेसाठी त्यांची लेक Aarohi Rana ने हनुमान चालिसा पठण केले आहे. आज रवी राणांचा वाढदिवसही आहे.

Amravati MP Navneet Rana आणि MLA Ravi Rana यांच्या जेलमधून सुटकेसाठी त्यांची लेक Aarohi Rana ने हनुमान चालिसा पठण केले आहे. आज (28 एप्रिल) रवी राणा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानेही राणांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमध्ये राहत्या घरी त्यांच्या आई-वडिलांचे पाय धुतले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement