Goregaon-Mulund Link Road Project: आदित्य ठाकरेंनी केली GMLR प्रकल्पाची पायाभरणी; म्हणाले, मुंबईच्या प्रवासाचा मार्ग बदलेल

महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाची गोरेगावच्या टोकावर पायाभरणी केली.

आदित्य ठाकरे यांनी GMLR प्रकल्पाची पायाभरणी केली (PC - ANI)

Goregaon-Mulund Link Road Project: महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाची गोरेगावच्या टोकावर पायाभरणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, हे पाऊल मुंबईच्या प्रवासाच्या मार्गात पूर्णपणे बदल घडवून आणेल. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या (उड्डाणपुलाच्या) गेल्या महिन्यात झालेल्या भूमिपूजनानंतर, आज गोरेगाव टोकावरील उड्डाणपुलाची पायाभरणी करण्यात आली. जीएमएलआर मार्गाचा कायापालट करणार आहे. मुंबईत वेळेवर प्रवास पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement