Ganeshotsav 2022: सातारा जिल्ह्यातील एका मूर्तीकाराने गणरायाची अनोखी मूर्ती बनवली आहे. या मूर्तीच्या पायावर हात ठेवताच बाप्पा उठून उभे राहतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. या मूर्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
VIDEO : सातारा जिल्ह्यातील एका मूर्तीकाराने बनवली गणपती बाप्पाची अनोखी मूर्ती, पायावर हात ठेवताच उठून उभी राहाते आणि आशीर्वाद देते #Satara #Ganeshotsav2022 pic.twitter.com/svluuAd5We
— News18Lokmat (@News18lokmat) August 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)