Trainee Aircraft Crashed In Indapur: इंदापूरच्या Kadbanwadi मध्ये शिकाऊ विमान कोसळलं; 22 वर्षीय पायलट तरूणी जखमी

पुण्यात आज 11.30 च्या सुमारास Kadbanwadi मध्ये झाला आहे.

इंदापूरच्या कडबनवाडी (Kadbanwadi) मध्ये शिकाऊ विमान कोसळलं आहे. या अपघातामध्ये 22 वर्षीय पायलट तरूणी जखमी झाली आहे. हा अपघात 11.30 च्या सुमारास घडला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement