Ketaki Chitale: केतकी चितळे हिच्या घरी ठाणे गुन्हे शाखचे पथक, अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे केले जप्त

नुकताच नवी मुंबईतील कळंबोली येथील केतकी चितळे हिच्या घरी ठाणे गुन्हे शाखेचे पथक पोहोचले. तिचा लॅपटॉप, संगणक हार्ड डिस्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत.

Ketaki Chitale: केतकी चितळे हिच्या घरी ठाणे गुन्हे शाखचे पथक, अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे केले जप्त
Photo Credit - Social Media

फेसबुकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट शेअर केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेला रविवारी अटक करण्यात आली होती. नुकताच नवी मुंबईतील कळंबोली येथील केतकी चितळे हिच्या घरी ठाणे गुन्हे शाखेचे पथक पोहोचले. तिचा लॅपटॉप, संगणक हार्ड डिस्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 16, 2022 06:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).