Mumbai: तांझानिया येथून आलेल्या व्यक्तीचे COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याचे सॅम्पल Genom Seqencing साठी पाठवल्याची ंमहापौर किशोरी पेडणकेर यांची माहिती.
त्यामुळे त्याचे सॅम्पल्स हे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
तांझानिया येथून आलेल्या व्यक्तीची कोविड19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याचे सॅम्पल्स हे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात असल्याची महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
Tweet:
A Tanzania returnee has tested positive for COVID19, his sample has been sent for genome sequencing. He is currently admitted to a hospital. His close contacts are being investigated: Mumbai Mayor Kishori Pednekar on Omicron variant of COVID19 pic.twitter.com/0EdkEH9tw2
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)