Mumbai: विधानभवनाच्या बाहेर एका व्यक्तीचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. विधानभवनाच्या बाहेर उस्मानाबादमधील एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या घटनेत संबंधित व्यक्ती भाजली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement