Coronavirus: काटोल येथील Tirupati Mangal Office येथे 50 खाटांचे Covid19 Centre सुरु- अनिल देशमुख

काटोल येथील तिरुपती मंगल ऑफिस येथे 50 खाटांचे कोविड केंद्र सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच, कोरोना महामारीविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढण्याचे अवाहनही त्यांनी केले.

Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

काटोल येथील तिरुपती मंगल ऑफिस येथे 50 खाटांचे कोविड केंद्र सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच, कोरोना महामारीविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढण्याचे अवाहनही त्यांनी केले.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement