तोक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदतीचे निकष बदलून मदत देण्याबाबत बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई आणि आणि मच्छिमार कृती समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. ट्वीट-
तोक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदतीचे निकष बदलून मदत देण्याबाबत बैठक पार पडली.
यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई आणि आणि मच्छिमार कृती समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.(1/3) pic.twitter.com/EicTDPN0f1
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)