Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये सह्याद्री गेस्ट हाउसवर महत्वाची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये सह्याद्री गेस्ट हाउसवर महत्वाची बैठक पार पडत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सह्याद्री गेस्ट हाऊसवर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या उपस्थिती महाविकासआघाडीची बैठक
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)