Mumbai Fire: मुंबईतील ओशिवरा रिलीफ रोड येथे फर्निचर बाजारपेठला लागली भीषण आग

ओशिवरा येथील फर्निचरची बाजारपेठ आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पश्चिम जवळील ओशिवरा येथे भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवरा येथील फर्निचरची बाजारपेठ आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement