Wardha: वर्धा शहरातील जिल्हा न्यायालयासमोर धावत्या मारुती व्हॅनला आग, कोणतीही जीवित हानी नाही

वर्धा शहरातील जिल्हा न्यायालयासमोर धावत्या मारुती व्हॅनने अचानक पेट घेतला, या आगीत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement