Mumbai: धोबीघाट परिसरात 65 वर्षीय महिलेला बेदम मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला अटक

धोबीघाट परिसरात 65 वर्षीय महिलेला बेदम मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai: धोबीघाट परिसरात 65 वर्षीय महिलेला बेदम मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने महिलेची बॅग चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा, ही महिला झोपली होती. जेव्हा ती उठली तेव्हा तिला आरोपीने मारहाण केली. कलम ३०२ (हत्या) आयपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement