Lightning Strikes Man In Maharashtra: कोळसा खाणीत काम करणाऱ्या मजुरावर वीज पडली, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

ही घटना भद्रावती तालुक्यातील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या माजरी कोळसा खाणीची आहे.

Lightning Strikes Man In Maharashtra: कोळसा खाणीत काम करणाऱ्या मजुरावर वीज पडली, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात मंगळवारी भीषण अपघात झाला. येथे कोळसा खाणीत काम करणाऱ्या मजुरावर वीज कोसळली. वीज पडल्याने मजुराचा मृत्यू झाला. हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना भद्रावती तालुक्यातील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या माजरी कोळसा खाणीची आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोळसा खाणीत काम करणाऱ्या एका मजुराला अचानक वीज पडली आणि तो मजूर जमिनीवर कोसळला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हेही वाचा Drugs Racket in Mumbai: अभिनेत्री Chrisann Pereira ला अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी मुंबई मध्ये दोघांना अटक

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 26, 2023 10:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).