Fire in Kondhwa: पुण्यातील कोंढवा येथील पारगे नगर परिसरात 5 ते 6 गोदामांना आग, Watch Video

अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

Fire in Kondhwa (PC - ANI)

Fire in Kondhwa: पुण्यातील कोंढवा येथील पारगे नगर परिसरात 5 ते 6 गोदामांना आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement