Mumbai Fire: मुंबईतील मोहम्मद अली रोड परिसरात एका दुकानाला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

आग लागल्यानंतर धूराच्या ज्वाला बाहेर येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुलेमान उस्मान बेकरीसमोरील मिनारा मशिदीजवळ ही आग लागली आहे.

Fire

मुंबईतील मोहम्मद अली रोड परिसरात असलेल्या एका दुकानाला आग लागली.  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्यानंतर धूराच्या ज्वाला बाहेर येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.सुलेमान उस्मान बेकरीसमोरील मिनारा मशिदीजवळ ही आग लागली आहे. या घटनेत आतापर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे. हेही वाचा  Chhatrapati Sambhaji Nagar News: नववधू झंपर शिवण्याच्या बहाण्याने पळाली, घरातील पावणे दोन लाखही गायब; कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement