महाराष्ट्र: नागपूर मध्ये कोविड रुग्णालयाला आग

नागपूरात कोविड रुग्णालयाला आग लागली असल्याची माहिती तेथील पोलिसांनी दिली आहे.

Fire Broke out in Covid Hospital in Nagpur (Photo Credits: ANI/Twitter)

नागपूरात कोविड रुग्णालयाला आग लागली असून यात 27 रुग्णांना दुस-या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement