Mumbai: मुंबईतील खार परिसरात 30 नोव्हेंबर रोजी महिलेचा विनयभंग करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक
पार्सल देताना आरोपी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. महिलेने विरोध केला असता आरोपीने पीडितेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तिला शिवीगाळ करत बेदम मारहाणदेखील केली.
Mumbai: मुंबईतील खार परिसरात 30 नोव्हेंबर रोजी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शहजादे शेख नावाच्या डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. ही घटना सबिना नावाच्या महिलेने सोशल मीडियावर शेअर केली आहे. वृत्तानुसार, ही घटना 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली जेव्हा आरोपी पार्सल देण्यासाठी आला. पार्सल देताना आरोपी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. महिलेने विरोध केला असता आरोपीने पीडितेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि बेदम मारहाणदेखील केली. (हेही वाचा -Molesting A Korean YouTuber: मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन युट्युबरच्या मदतीला धावला तरुण, पहा व्हिडिओ)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement