Parambir Singh Extortion Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा

मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परम बीर सिंग यांच्या विरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार हा एक व्यावसायिका आहे. एफआयआरमध्ये एकूण 8 लोकांची नावे आहेत.

Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परम बीर सिंग यांच्या विरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार हा एक व्यावसायिका आहे. एफआयआरमध्ये एकूण 8 लोकांची नावे आहेत, ज्यात 6 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोन नागरिकांना अटकही झाल्याची माहिती, मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement