Viral Video: मोटारसायकलवर धोकादायक स्टंट करणाऱ्या दोन तरुणाविरोधात व्हिडिओवरून वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, Watch
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार वर्सोवा येथील यारी रोड दर्ग्याजवळचा आहे. हा व्हिडिओ मुंबई ट्राफिक पोलिसांनी ट्विट केला आहे.
Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या दोन तरुणांचा दुचाकीवरील धोकादायक स्टंट असलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन मित्र बाइकवर जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार वर्सोवा येथील यारी रोड दर्ग्याजवळचा आहे. हा व्हिडिओ मुंबई ट्राफिक पोलिसांनी ट्विट केला आहे. तसेच मोटारसायकल स्वार धोकादायक स्टंट करत असल्याच्या व्हिडिओवरून वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये कलम 279,336 IPC 184,129/194(D), 194 MV कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Mumbai: मनालीहून आणलेल्या चरसचा पुरवठा करणाऱ्या मुंबईतील विद्यार्थ्याला अटक; 1.5 लाखांहून अधिक किमतीचे चरस जप्त)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement